Dislis Too Phulale Rutu

RAM PATHAK, SUDHIR MOGHE

दिसलीस तू
दिसलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
उजळीत आशा
उजळीत आशा
उजळीत आशा
हसलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू

उरले न आसू
विरल्या व्यथाही
उरले न आसू
विरल्या व्यथाही
सुख होऊनिया
सुख होऊनिया
आलीस तू
आलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू

जाळीत होते मज चांदणे ते
जाळीत होते मज चांदणे जे
जाळीत होते, जाळीत होते
जाळीत होते मज चांदणे जे
ते अमृताचे
ते अमृताचे
केलेस तू
केलेस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू

मौनांतुनी ये गाणे दिवाणे
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
त्याचा अनामी
स्वरभास तू
स्वरभास तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू

जन्मांत लाभे
क्षण एकदा हा
जन्मांत लाभे आ आ आ आ
जन्मांत लाभे आ आ आ आ
क्षण एकदा हा
क्षण एकदा हा
जन्मांत लाभे
जन्मांत लाभे
जन्मांत लाभे
क्षण एकदा हा
ते भाग्य माझे
झालीस तू
झालीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
उजळीत आशा
उजळीत आशा
उजळीत आशा
हसलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
दिसलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू

Wissenswertes über das Lied Dislis Too Phulale Rutu von सुधीर फडके

Wer hat das Lied “Dislis Too Phulale Rutu” von सुधीर फडके komponiert?
Das Lied “Dislis Too Phulale Rutu” von सुधीर फडके wurde von RAM PATHAK, SUDHIR MOGHE komponiert.

Beliebteste Lieder von सुधीर फडके

Andere Künstler von