Dehuda Charni

Santa Namdev

आ आ आ देहुडा चरणी
देहुडा चरणी वाजवितो वेणु
वाजवितो वेणु
गोपिकारमण स्वामि माझा
माझा हा देहुडा चरणी
देहुडा चरणी
देखिलागे माय
देखिलागे माय
देखिलागे माय यमुनेच्या तीरी
यमुनेच्या तीरी
हात खांद्यावरी राधिकेच्या
स्वामी माझा हा देहुडा चरणी
देहुडा चरणी
देहुडा चरणी

गुंजावर्ण डोळे
गुंजावर्ण डोळे
गुंजावर्ण डोळे
आ आ आ आ आ आ आ आ
गुंजावर्ण डोळे
गुंजावर्ण डोळे
गुंजावर्ण डोळे
गुंजावर्ण डोळे शिरी बाबरछोपी
शिरी बाबरछोपी
मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे
मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे
गोपिकारमण स्वामि माझा
स्वामि माझा देहुडा चरणी
देहुडा चरणी
देहुडा चरणी

सगुण मेघ:श्याम
सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर
सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर
नामया दातार केशीराजा
स्वामि माझा देहुडा चरणी
देहुडा चरणी
देहुडा चरणी
देहुडा चरणी
देहुडा चरणी

Wissenswertes über das Lied Dehuda Charni von अजित कडकडे

Wer hat das Lied “Dehuda Charni” von अजित कडकडे komponiert?
Das Lied “Dehuda Charni” von अजित कडकडे wurde von Santa Namdev komponiert.

Beliebteste Lieder von अजित कडकडे

Andere Künstler von