Gyaniyancha Raja Gurumaharaj
स्वःता मुक्त असूनही
संत तुकारामांना ज्ञानेश्वारांनच्या बद्दल
जो भक्तिभाव वाटत होता
त्याला खरोखर तोड नाही
हा ज्ञानियांचा राजा गुरू महाराज
असा महणून तुकोबांनी
त्यांचा पायी डोकं ठेवलेला आहे
इतकाच नवे माझ स्थान त्यांचा मनानं किती शरुद्र अस सांगण्या साठी
पायींची वहाण पायीं बरी असा स्वःता कडे कमी पण घेतला आहे
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज

म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें

मज पामरा हे काय थोरपण काय थोरपण
मज पामरा हे काय थोरपण काय थोरपण
पायींची वहाण
पायींची वहाण पायीं बरी
पायींची वहाण पायीं बरी
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ब्रह्मादिक जेथें तुम्हां ओळखणे
ब्रह्मादिक जेथें तुम्हां ओळखणे
इतर तुळणें
इतर तुळणें काय पुढे
इतर तुळणें काय पुढे
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं युक्तीचिया खोलीं
तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं
आ आ आ आ आ आ आ
तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं युक्तीचिया खोलीं
म्हणोनि ठेविली
म्हणोनि ठेविली पायीं डोई
म्हणोनि ठेविली पायीं डोई
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा