Tuja Save Amhi
तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा
तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा
नको अंगी कळा राहो हीन देऊ
नको अंगी कळा राहो हीन देऊ
नको अंगी कळा राहो हीन देऊ
नको अंगी कळा राहो हीन देऊ
सासुरवासा भितो जीव ओढे तुजपाशी
सासुरवासा भितो जीव ओढे तुजपाशी
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची
न कळता संग झाला सहज खेळता
न कळता संग झाला सहज खेळता
प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी
प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी
प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी
प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी
तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे
तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे
वचन या भावे वेचुनिया विनटलो
वचन या भावे वेचुनिया विनटलो
वचन या भावे वेचुनिया विनटलो
वचन या भावे वेचुनिया विनटलो
सासुरवासा भितो जीव ओढे तुजपाशी
सासुरवासा भितो जीव ओढे तुजपाशी
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची