Shabd Mayeche

शब्द मायेचे आता कापरे जाहले
शब्द मायेचे आता कापरे जाहले
काय माझ्या आतले पवरे दाहले
शब्द मायेचे आता कापरे जाहले
शब्द मायेचे आता कापरे जाहले

मी नशीबाने दिलेला जाळणारा पावसाळा
भर दुपारचा जसा की चिंब भिजलेला उन्हाळा
या असल्या संध्याकाळी हूरहूरतया कातर वेली
खोल माझे आतडे घाबरे जाहले
खोल माझे आतडे घाबरे जाहले
काय माझ्या आतले पवरे दाहले
शब्द मायेचे आता कापरे जाहले
शब्द मायेचे आता कापरे जाहले

मी मला शोधली स्पर्शाची लोकर माया
ही मला लागली मायेची उब मिळाया
काय सांगू तुला आज येथे मला
आईच्या गोष्टी मधले दुखाचे देऊळ दिसले
सुख माझ्या भोवती लाजरे जाहले
सुख माझ्या भोवती लाजरे जाहले
काय माझ्या आतले पवरे दाहले
शब्द मायेचे आता कापरे जाहले
शब्द मायेचे आता कापरे जाहले

Beliebteste Lieder von रविंद्र साठे

Andere Künstler von Film score