Achuk Padli Thingi

Guru Thakur

अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
काळयेळ इसरलं गडी र्‍हायलं न्हाई भान
चढू लागला रंग सारी दंग दिनरात
पर मधिच शिंकली माशी झाला कि हो घात हा आ हे

हे मिरगाचा हंगाम दाटला फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ
इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ
हे मिरगाचा हंगाम दाटला फाटलं आभाळ
मिरगाचा हंगाम दाटला फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ हे हे हे हे

Beliebteste Lieder von अजय गोगवले

Andere Künstler von Film score