Ka re Deva

Pranit Kulkarni

कोणसा सवाल लिये कांधे पर भटक राहा है दर दर
उसका जवाब दिया खुदाने खुद तेरे साथ रेह कर

ऐ हे हे हे हे ऐ हे हे हे हे
पुनवला गिराण का देवा

का रे देवा

पुनवला गिराण का देवा

का रे देवा

अवसचा भराम का देवा

का रे देवा

पुनवला गिराण का देवा

का रे देवा

अवसचा भराम का देवा

का रे देवा

दरीयाच्या लाटंला या माग पुढं ओढ का
दरीयाच्या लाटंला या माग पुढं ओढ का
माणसाला देवा तुझ सुटलं या कोड का
चंद्राचा सुर्याचा खेळ
चंद्राचा सुर्याचा खेळ धरणीची सोंगटी
देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी

जिंदगाणी एकटी

हो कसा उलटतो फासा कशी चाले नियती
देवावीणा माणसची जिंदगाणी एकटी

जिंदगाणी एकटी
जिंदगाणी एकटी

Beliebteste Lieder von अजय गोगवले

Andere Künstler von Film score