Kagal Gavcha Guna

Guru Thakur

कागलगावचा गुना ऐका त्याची कहानी हा आ
रांगडा ज्याचा बाज आगळं हुतं पानी हा आ
पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी हा आ
कवतिक सांगु किती पठ्ठ्या बहुगुनी हा आ
ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग त्याचा येगळाच ढंग
हाती हुन्‍नर डोस्क्यामंदी झिंग डोस्क्यामंदी झिंग हा आ
हे ना ना ना ना ना ना ना रामा रामा हे दाजी
रामा रामा हे दाजी हे हे हे हे

Beliebteste Lieder von अजय गोगवले

Andere Künstler von Film score