Ughadi Daar Purva Disha

Davjekar Datta, P Savalaram

उघडी द्वार पूर्वदिशा
उघडी द्वार पूर्वदिशा
नारायण आले नारायण आले
उजाडले ओ ओ उजाडले

भूमिपाल चालला
धरतीच्या पूजना
शिंपडी सडा सजवी सुवासिनी अंगणा
वसुंधरेचे हास्य झळकले
उजाडले ओ ओ उजाडले

गंगेवरती जात पाऊस झिमझिम का
पर्णावर मोत्यांचे दंवबिंदु लखलखता
गंधवतीने रंग उधळिल
उजाडले ओ ओ उजाडले

पूजीत तुझं देवा महेशा
पूजीत तुझं देवा
येई फुलवीत मनीची आशा
सुखवी घरदार घेऊनी त्या
जीव जिवाचा जगवीता
पूजीत तुझं देवा महेशा
पूजीत तुझं देवा

Beliebteste Lieder von पं. हृदयनाथ मंगेशकर

Andere Künstler von