Maina

Guru Thakur

झालीया जीवाची सुमार दैना
पिंजऱ्यातून दूर झाली मैना
झालीया जीवाची सुमार दैना
पिंजऱ्यातून दूर झाली मैना
सपनाच्या पल्याड असला ओ दिस
सपनाच्या पल्याड

उरफाट उनाड कार धावती
हात नाही ते होताय ली ग्वाड
दिस लावते जीवाला भैताड
उगा गुंतायला जीव तुटायला
उगा गुंतायला जीव तुटायला
कळवा उगा ह्यो झाला हे हे हे हे हे

हे हे झालीया जीवाची सुमार दैना
पिंजऱ्यातून दूर झाली मैना
झालीया जीवाची सुमार दैना
पिंजऱ्यातून दूर झाली मैना

उगाच येडं भिरभिरत कुणाच्या पायी तळमळत
उगाच येडं भिरभिरत कुणाच्या पायी तळमळत
उजाड झाल्या रातीला मुक्या मनाच्या मातीला
अर उजाड झाल्या रातीला हा मुक्या मनाच्या मातीला
काई कळ कशानं झालं

काजळली रात खुली
ये मोहाच्या या मैनेला
उजाड केल या जीन
ए तिच्या नादान ह्यो
हा जीव बेभान ह्यो
तिच्या नादान ह्यो
जीव बेभान ह्यो
हरपून भान झाला

सपनाच्या पल्याड हे सपनाच्या पल्याड असला ओ दिस
सपनाच्या पल्याड
उरफाट उनाड कार धावती
हात नही ते होताया लय ग्वाड
दिस लावते जीवाला भैताड
जीव गुंतायला उगा तुटायला
उगा गुंतायला जीव तुटायला
कालवा उगा ह्यो झाला

Beliebteste Lieder von जसराज जोशी

Andere Künstler von Film score