Jya Harivar Mee Preeeti Keli
Snehal Bhatkar, Vinayak Rahtekar
ज्या हरीवर मी प्रीती केली
ज्या हरीवर मी प्रीती केली
जडले ज्याचे पिसे
जडले ज्याचे पिसे
तयाला काळीज नाही कसे
तयाला काळीज नाही कसे
तयाला काळीज नाही कसे
रूप-सूराला भुलुनी गेले
रूप-सूराला भुलुनी गेले
त्याच क्षणी मी त्याची झाले
त्याच क्षणी मी त्याची झाले
सर्वस्वा मी वाहून बसले
सर्वस्वा मी वाहून बसले
करून घेतले हसे
तयाला काळीज नाही कसे
तयाला काळीज नाही कसे
तयाला काळीज नाही कसे
एकांगी का प्रीत म्हणावी
एकांगी का प्रीत म्हणावी
फसगत माझी का समजावी
फसगत माझी का समजावी
मीलन स्वप्ने किती बघावी
मीलन स्वप्ने किती बघावी
कुठवर सोडू उसासे
तयाला काळीज नाही कसे
तयाला काळीज नाही कसे
तयाला काळीज नाही कसे
ज्या हरीवर मी ज्या हरीवर मी प्रीती केली
जडले ज्याचे पिसे
जडले ज्याचे पिसे
तयाला काळी ज नाही कसे
तयाला काळी ज नाही कसे
तयाला काळी ज नाही कसे