Tu Nabhatale Taare

BHIMRAO PANCHALE, SURESH BHAT

तू नभातले तारे माळलेस का
माळलेस का तेव्हा

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा
माझियाच स्‍वप्‍नांना
माझियाच स्‍वप्‍नांना गाळलेस का तेव्हा
नभातले तारे माळलेस का तेव्हा
तू नभातले तारे

आज का तुला माझे एवढे रडू आले
एवढे रडू आले आज का आ
आज का तुला माझे एवढे रडू आले
तू चितेवरी अश्रू
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा
नभातले तारे माळलेस का तेव्हा
तू नभातले तारे

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
वाचणे सुरू झाले
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा
नभातले तारे माळलेस का तेव्हा
तू नभातले तारे

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
चुंबिला आ आ
चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा
नभातले तारे माळलेस का तेव्हा
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा
माझियाच स्‍वप्‍नांना
माझियाच स्‍वप्‍नांना गाळलेस का तेव्हा
नभातले तारे माळलेस का तेव्हा
तू नभातले तारे माळलेस का
माळलेस का
माळलेस का तेव्हा

Beliebteste Lieder von भीमराव पांचाळे

Andere Künstler von Traditional music