Amhi Jave Kavnya

Santa Janabai

आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया

सरिता गेलीं सिंधूपाशीं सरिता गेलीं सिंधूपाशीं
जरी तो ठावन दे तिसी जरी तो ठावन दे तिसी
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें कवण्या ठायां
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया

जळ कोपलें जळचरासी जळ कोपलें जळचरासी जळ कोपलें जळचरासी
माता न घे बालकासी माता न घे बालकासी
जळ कोपलें जळचरासी जळ कोपलें जळचरासी जळ कोपलें
जळ कोपलें जळ कोपलें जळ कोपलें जळचरासी
माता न घे बालकासी माता न घे बालकासी बालकासी
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया

जनी ह्मणे आलें शरण आलें शरण जनी ह्मणे आलें शरण आलें शरण
जरी त्वां धरिलेंसे मौन्य जरी त्वां धरिलेंसे मोन्य जरी त्वां धरिलेंसे मौन्य
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें कवण्या ठायां
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया
न बोलसी पंढरीराया पंढरीराया न बोलसी
न बोलसी पंढरीराया पंढरीराया न बोलसी
न बोलसी न बोलसी पंढरीराया न बोलसी
न बोलसी न बोलसी पंढरीराया न बोलसी
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें कवण्या ठायां
पंढरीराया पंढरीराया पंढरीराया पंढरीराया
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया पंढरीराया पंढरीराया

Wissenswertes über das Lied Amhi Jave Kavnya von Asha Bhosle

Wer hat das Lied “Amhi Jave Kavnya” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Amhi Jave Kavnya” von Asha Bhosle wurde von Santa Janabai komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock