Bai Mazi Karangali Modali

DATTA DAVJEKAR, G.D. MADGULKAR, DUTTA DAVJEKAR, G D MADGULKAR

ऐन दुपारी यमुनातीरी
ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली
अन बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली
काढली
बाई माझी करंगळी मोडली
हो, बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा हा
जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा
गुपचूप येऊन पाठीमागुन
गुपचूप येऊन पाठीमागुन माझी वेणी ओढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

समोर ठाके उभा-आडवा
हातच धरला
अंगाला हाथ लावायचं काय कारण होतं का
समोर ठाके उभा-आडवा
हातच धरला माझा उजवा
मीही चिडले
मीही चिडले, इरेस पडले
मीही चिडले, इरेस पडले, वनमाला तोडली
बाई माझी करंगळी मोडली
हो बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली
काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

Wissenswertes über das Lied Bai Mazi Karangali Modali von Asha Bhosle

Wer hat das Lied “Bai Mazi Karangali Modali” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Bai Mazi Karangali Modali” von Asha Bhosle wurde von DATTA DAVJEKAR, G.D. MADGULKAR, DUTTA DAVJEKAR, G D MADGULKAR komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock