Dharani Aaichi Maya

BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR

ओ ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ ओ
धरणी आईची माया कशी जाईल वाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया
लई दिवसानं लई नवसानं लागलंय आभाळ गाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया

वैशाख वणवा सरला हो मृगाचा पाऊस झरला हो
वैशाख वणवा सरला हो मृगाचा पाऊस झरला हो
देवाची किरपा झाली ही सुखांत काया न्हाली
देवाची किरपा झाली ही सुखांत काया न्हाली
लई दिवसानं लई नवसानं लागलंय आभाळ गाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया

झुळझुळ पानी पाटांत सुख मावंना पोटात
झुळझुळ पानी पाटांत सुख मावंना पोटात
फुलून काळिज आलं अन्‌ हिरवं लेनं ल्यालं
फुलून काळिज आलं अन्‌ हिरवं लेनं ल्यालं
लई दिवसानं लई नवसानं लागलंय आभाळ गाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया

घामाचं झालं मोती हो लाखाची दौलत हातीं हो
घामाचं झालं मोती हो लाखाची दौलत हातीं हो
खळ्यांत पडली रास आता सोन्याचा खाऊ घास
खळ्यांत पडली रास आता सोन्याचा खाऊ घास
लई दिवसानं लई नवसानं लागलंय आभाळ गाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया

Wissenswertes über das Lied Dharani Aaichi Maya von Asha Bhosle

Wer hat das Lied “Dharani Aaichi Maya” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Dharani Aaichi Maya” von Asha Bhosle wurde von BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock