Ekach Hota Shyam Savala

JAGDISH KHEBUDKAR, VISHWANATH MORE

एकच होता शाम सावळा
एकच होता शाम सावळा
दोघींच्या जीवनी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी
एकच होता शाम सावळा
एकच होता शाम सावळा
दोघींच्या जीवनी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी

एकादेही दोन मनीची
एकादेही दोन मनीची
अजोड नाती एकपणाची
एक मुखावर दोन्ही डोळे
एक मुखावर दोन्ही डोळे
नजर एक लोचनी
नजर एक लोचनी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी

समई संगे तिथे निरांजन
समई संगे तिथे निरांजन
ज्योती मधुनी सर्व समर्पण
देवत्वाचे रूप नटवितो
देवत्वाचे रूप नटवितो
देव्हारा चंदनी
देव्हारा चंदनी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी

एकच होता शाम सावळा
एकच होता शाम सावळा
दोघींच्या जीवनी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी
नांदली राधेसवे रूक्मिणी

Wissenswertes über das Lied Ekach Hota Shyam Savala von Asha Bhosle

Wer hat das Lied “Ekach Hota Shyam Savala” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Ekach Hota Shyam Savala” von Asha Bhosle wurde von JAGDISH KHEBUDKAR, VISHWANATH MORE komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock