Ka Ho Dharila Majvar Raag

Sudhir Phadke, G D Madgulkar

आ आ आ आ
का हो धरिला
का हो धरिला मजवर राग मजवर राग
हा का हो धरिला मजवर राग
का हो धरिला मजवर राग मजवर राग
हा का हो धरिला मजवर राग

शेजार्‍याच्या घरी येता वरचेवरी
तुमचे लाडिक बोल येती कानावरी
आणि जागेपणी येते स्वप्‍नांना जाग
येते स्वप्‍नांना जाग माझ्या स्वप्‍नांना जाग
का हो धरिला मजवर राग
का हो धरिला मजवर राग
हा का हो धरिला मजवर राग

वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे
भारी हट्टी स्वभाव, तुम्ही जाता पुढे
जाता चैतापरी माझी फुलवून बाग
राया फुलवून बाग फुलवून बाग
का हो धरिला मजवर राग
का हो धरिला मजवर राग
हा का हो धरिला मजवर राग

जाणेयेणे होते तुमचे माझ्या घरी माझ्या घरी
तुमच्या पावलांनी तुमच्या पावलांनी
वाट पडली परसूदारी परसूदारी
वाटतं फिरुन याल हां हा वाटतं फिरुन याल
अवचित केव्हातरी केव्हातरी केव्हातरी
डोळे न्याहाळती डोळे न्याहाळती
डोळे न्याहाळती खुळ्या प्रीतीचा माग
खुळ्या प्रीतीचा माग खुळ्या प्रीतीचा माग
का हो धरिला मजवर राग
का हो धरिला मजवर राग
हा का हो धरिला मजवर राग

Wissenswertes über das Lied Ka Ho Dharila Majvar Raag von Asha Bhosle

Wer hat das Lied “Ka Ho Dharila Majvar Raag” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Ka Ho Dharila Majvar Raag” von Asha Bhosle wurde von Sudhir Phadke, G D Madgulkar komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock