Rupas Bhalalo Mee
ह्म
आ
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
मज वेड लावले तू, सांगू नको कुणाला
रूपास भाळलो मी
आ
एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला
ऐकून लाजले मी सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी
हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून,आ
हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून
पाण्या, अशीच ठेवी छाया उरी धरून
धरलेस जे उरी ते, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी
हा लाजरा शहारा पाहील काय कोणी,आ
हा लाजरा शहारा पाहील काय कोणी
करतील का चहाडी हे लाल गाल दोन्ही
गालांत रंगले जे, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी
रूपास भाळलो मी