Tula Baghun Padar Majha Padto

Snehal Bhatkar, P Savlaram

तुला बघुन पदर माझा पडतो
डोळ्याचा पारवा उडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो

शालू हिरवा फुलांचा साज
शालू हिरवा फुलांचा साज
तुझ्यासाठी केला मी आज
तुझ्यासाठी केला मी आज
आली वयात पहिली लाज
आली वयात हो
आली वयात बाई
आली वयात पहिली लाज
रंग गुलाबी गाली चढतो
डोळ्याचा पारवा उडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो
तुला बघुन पदर माझा पडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो

अडविता प्रीतिने वाटा
अडविता प्रीतिने
अडविता प्रीतिने
अडविता प्रीतिने वाटा
गोऱ्या अंगि कोवळा काटा
गोऱ्या अंगि कोवळा काटा
जाता गळून मनाचा ताठा
जाता गळून मनाचा ताठा
रूप गुणाचा उजेड पडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो
तुला बघुन पदर माझा पडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो

तुझ्या नयनाचा घेऊन ऐना
तुझ्या नयनाचा
तुझ्या नयनाचा घेऊन ऐना
आली जीवाची हासत मैना
आली जीवाची हासत मैना
नाचता बांधुनी पैंना
नाचता बांधुनी
नाचता बांधुनी पैंना
देहाचा मोर बाई डुलतो
डोळ्याचा पारवा उडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो
डोळ्याचा पारवा उडतो रे
डोळ्याचा पारवा उडतो

Wissenswertes über das Lied Tula Baghun Padar Majha Padto von Asha Bhosle

Wer hat das Lied “Tula Baghun Padar Majha Padto” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Tula Baghun Padar Majha Padto” von Asha Bhosle wurde von Snehal Bhatkar, P Savlaram komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock