Yega Yega Vithabai

Vasant Prabhu, Sant Janabai (Traditional)

येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई
येग येग विठाबाई
येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई गं
माझे पंढरीचे आई
येग येग विठाबाई
येग येग विठाबाई

भीमा आणि चंद्रभागा
भीमा आणि चंद्रभागा
तुझे चरणींच्या गंगा आ आ
तुझे चरणींच्या गंगा
तुझे चरणींच्या गंगा आ आ
तुझे चरणींच्या गंगा
येग येग विठाबाई

इतुक्यासहित त्वां बा यावें
इतुक्यासहित त्वां बा यावें माझे रंगणीं नाचावें
माझे रंगणीं नाचावें
माझा रंग तुझे गुणीं आ आ
माझा रंग तुझे गुणीं म्हणे नामयाची जनी
म्हणे नामयाची जनी
येग येग विठाबाई

येग येग विठाबाई
येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई ग
येग येग विठाबाई
येग येग विठाबाई
विठाबाई
विठाबाई

Wissenswertes über das Lied Yega Yega Vithabai von Asha Bhosle

Wer hat das Lied “Yega Yega Vithabai” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Yega Yega Vithabai” von Asha Bhosle wurde von Vasant Prabhu, Sant Janabai (Traditional) komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock