Aapan Gelo Vishwa Budale
आ आ आ आ आ आ
आपण गेलो विश्व बुडाले
उरले मागे कोण कोण उरले मागे कोण कोण उरले मागे कोण कोण उरले मागे कोण
आपण गेलो विश्व बुडाले उरले मागे कोण कोण उरले मागे कोण कोण उरले मागे कोण
सदैव चिंता करितो मानव सदैव चिंता करितो मानव सदैव चिंता
चिंता सदैव चिंता करितो मानव सदैव चिंता करितो मानव
अखेर तोही कोण अखेर तोही कोण
आपण गेलो विश्व बुडाले आपण गेलो विश्व बुडाले
उरले मागे कोण कोण उरले मागे कोण कोण उरले मागे कोण
नसण्यासाठी असणे ही तर नसण्यासाठी असणे ही तर
असणाऱ्याची खूण खूण असणाऱ्याची खूण
मनोमनी पटते तेव्हा मनोमनी पटते तेव्हा
होतो ब्रह्मानंद होतो ब्रह्मानंद
अवघा आनंद आनंद अवघा आ आ आ अवघा आनंद आ आ आ आनंद
अवघा आ आ आ आ अवघा आनंद आनंद अवघा आनंद आनंद
अवघा आनंद आनंद अवघा आनंद आनंद अवघा आनंद आनंद