Jyacha Sakha Hari Tyavari Vishwa Kripa Kari

Ram Phatak, Sant Janabai (Traditional)

ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी

उणें पडों नेदी त्याचें
उणें पडों नेदी त्याचें
वारें सोसी आघाताचें आघाताचें
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी

तयाविण क्षणभरी क्षणभरी
तयाविण क्षणभरी क्षणभरी
कदा आपण नव्हे दुरी
कदा आपण नव्हे दुरी
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी

अंगा आपुले ओढोनी
अंगा आपुले ओढोनी
त्याला राखतो निर्वाणीं
त्याला राखतो निर्वाणीं
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी

ऐसा अंकित भक्तांसी
ऐसा अंकित भक्तांसी
म्हणे नामयाची दासी
नामयाची दासी
म्हणे नामयाची दासी
म्हणे नामयाची दासी
म्हणे नामयाची दासी
म्हणे नामयाची दासी
म्हणे नामयाची दासी
म्हणे नामयाची दासी
म्हणे नामयाची दासी
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व कृपा करीं
ज्याचा सखा हरी

Wissenswertes über das Lied Jyacha Sakha Hari Tyavari Vishwa Kripa Kari von Bhimsen Joshi

Wer hat das Lied “Jyacha Sakha Hari Tyavari Vishwa Kripa Kari” von Bhimsen Joshi komponiert?
Das Lied “Jyacha Sakha Hari Tyavari Vishwa Kripa Kari” von Bhimsen Joshi wurde von Ram Phatak, Sant Janabai (Traditional) komponiert.

Beliebteste Lieder von Bhimsen Joshi

Andere Künstler von Film score