Pandharichi Vaari

Sant Namdev

ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम

पंढरीची वारी जयाचिये कुळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
त्याची पायधुळी लागो मज
त्याची पायधुळी लागो मज
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम

तेणें त्रिभुवनी होईन सरता
तेणें त्रिभुवनी होईन सरता आ आ आ आ आ
सरता होईन सरता
तेणें त्रिभुवनी होईन सरता
नलगे पुरुषार्था मुक्ति वारी
नलगे पुरुषार्था मुक्ति वारी मुक्ति वारी
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम

नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा
क्षण जीववेगळा न करीं त्यांसी
न करीं त्यांसी
न करीं त्यांसी
न करी
न करीं त्यांसी
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम

नामा ह्मणे माझा सोयरा-जिवलग
नामा ह्मणे माझा सोयरा-जिवलग
नामा नामा नामा आ आ आ आ नामा
नामा ह्मणे माझा सोयरा जिवलग
नामा ह्मणे माझा सोयरा जिवलग
नामा ह्मणे माझा सोयरा जिवलग
सदा पांडुरंग तया जवळीं
सदा पांडुरंग तया जवळीं तया जवळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
त्याची पायधुळी लागो मज
त्याची पायधुळी लागो मज
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
आ आ आ आ आ
विठ्ठल विठ्ठल
आ आ आ आ आ
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं
पंढरीची वारी जयाचिये कुळीं

Wissenswertes über das Lied Pandharichi Vaari von Bhimsen Joshi

Wer hat das Lied “Pandharichi Vaari” von Bhimsen Joshi komponiert?
Das Lied “Pandharichi Vaari” von Bhimsen Joshi wurde von Sant Namdev komponiert.

Beliebteste Lieder von Bhimsen Joshi

Andere Künstler von Film score