Aga Pawna Ye Aata

Akshay Hariharan

अग्गा पावना ये आता तुझ्या ठायी सारी आशा
चरना वीना तुज्या कोनी ना हो

अग्गा पावना ये आता तुझ्या ठायी सारी आशा
चरना वीना तुज्या कोनी ना हो

अग्गा पावना ये आता तुझ्या ठायी सारी आशा

आ आ आ आ
आयुषाया सारे संचित सारे

आयुषाया सारे संचित सारे

अनुताप सारे तुज वहीले रे

अनुताप सारे तुज वहीले रे

नये कही बोलू आता
नये कही संगू आटा
तुज ताव की कला सर्याच हो

अग्गा पावना ये आता तुझ्या ठायी सारी आशा (तुझ्या ठायी सारी आशा)

प्राण ओढ़ घेती मज़े धाव घेई आता रे
दया सगरा ये आता घाव सोसता ना ये
सुतो सुतो जातो धीर
हरवुन गेला तीर
दुखवलया आसावलया जिविचा तू जीव रे
नको उन्हा छाया आता
नको मोहा माया आता
तवा पावना वीना कही ना हो
अग्गा पावना ये आता तुझ्या ठायी सारी आशा (अग्गा पावना ये आता तुझ्या ठायी सारी आशा)
चरना वीना तुज्या कोनी ना हो (चरना वीना तुज्या कोनी ना हो)

अग्गा पावना ये आता तुझ्या ठायी सारी आशा (अग्गा पावना ये आता तुझ्या ठायी सारी आशा)

Wissenswertes über das Lied Aga Pawna Ye Aata von Hariharan

Wer hat das Lied “Aga Pawna Ye Aata” von Hariharan komponiert?
Das Lied “Aga Pawna Ye Aata” von Hariharan wurde von Akshay Hariharan komponiert.

Beliebteste Lieder von Hariharan

Andere Künstler von Film score