Jau Kunikade

Milind Shinde

हा चकवा सैरभैर
जाऊ कुणीकडे
हा चकवा सैरभैर
जाऊ कुणीकडे
हा चकवा वाहे अंगभर
जीव तळमळे
ओ जीव तळमळे
ओ जीव तळमळे
हा चकवा सैरभैर
जाऊ कुणीकडे

जाऊ कुणीकडे
जाऊ कुणीकडे
हा चकवा सैरभैर
जाऊ कुणीकडे
ओ जाऊ कुणीकडे
जाऊ कुणीकडे

ओघळ पापणीतला
स्वप्न घेउनी गेला
ओघळ पापणीतला
स्वप्न घेउनी गेला
भरलेला हात माझा
रेता करुनी गेला

झरझरतो जो तेरी बिजली
जीव घेउनी या शाही सरली
झरझरतो जो तेरी बिजली
जीव घेउनी या शाही सरली
नशिब हिरमुसला
अंगभर धुडघूसला
नशिब हिरमुसला
अंगभर धुडघूसला

का रे तुझ्या गाभाऱ्याला
कष्टाचेच बाभडे
जाऊ कुणीकडे
जाऊ कुणीकडे
हा चकवा सैरभैर
जाऊ कुणीकडे
हा चकवा वाहे अंगभर
जीव तळमळे
ओ जीव तळमळे
ओ जीव तळमळे
ओ जाऊ कुणीकडे
जाऊ कुणीकडे

Wissenswertes über das Lied Jau Kunikade von Javed Ali

Wer hat das Lied “Jau Kunikade” von Javed Ali komponiert?
Das Lied “Jau Kunikade” von Javed Ali wurde von Milind Shinde komponiert.

Beliebteste Lieder von Javed Ali

Andere Künstler von Pop rock