Ashi Lajri
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
अशी बावरी रात्र राणी
बावरा निशिगंध आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे हो ओ
पुनवेत न्हाहून येथे
चांदण्यांनी पदर पसरला
पुनवेत न्हाहून येथे
चांदण्यांनी पदर पसरला
ये जवळ ये ना पिये तू
रात हि बेधुंध आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे हो ओ हो ओ
हे हे लालाला हे हे लालाला (लालाला)
हे हे लालाला हे हे लालाला (लालाला)
जसा चांदण्यानचा नभाशी
जसा या फुलांचा दवाशी
जसा चांदण्यानचा नभाशी
जसा या फुलांचा दवाशी
तसा सांग माझा तुझ्याशी
कोणता अनुबंध आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे हो ओ
तुझा श्वास श्वासात माझ्या
जणू रोमरोमात माझ्या
तुझा श्वास श्वासात माझ्या
जणू रोमरोमात माझ्या
आज कळली मला प्रीतीचा हा
रेशमी हा बंध आहे
अशी लाजरी
आणि लाजरा
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे हो ओ हो ओ