Rathat Basali

Harendra Jadhav

रथात बसली अंबाबाई माझी अंबाबाई
मंदिरी जाते घाई घाई

रथात बसली अंबाबाई माझी अंबाबाई
मंदिरी जाते घाई घाई

रथात बसली अंबाबाई माझी अंबाबाई
मंदिरी जाते घाई घाई

लावलाय झेंडा रथावरी
कुंकू उधळा आईवरी

लावलाय झेंडा रथावरी
कुंकू उधळा आईवरी

दर्शन देते ठाई ठाई
मंदिर जाते घाई घाई

दर्शन देते ठाई ठाई
मंदिर जाते घाई घाई

रथात बसली अंबाबाई माझी अंबाबाई
मंदिरी जाते घाई घाई

रथात बसली अंबाबाई माझी अंबाबाई
मंदिरी जाते घाई घाई

Beliebteste Lieder von Vaishali Samant

Andere Künstler von Film score