Jay Jijau Jay Shivaray
संह्याद्रीची पावन झाली माती
रणी झळकल्या सळसळणाऱ्या पाती
संह्याद्रीची पावन झाली माती
रणी झळकल्या सळसळणाऱ्या पाती
साऱ्यांचा तो राजा माझा
बाणा त्याचा करारी
स्वराज्यासाठी लढला होता
घेऊनिया भरारी
कडेकपारी आजही ज्याचा
आवाज घुमतो हाय
तुमचं आमचं नातं काय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
जर का शिवबा राजा नसता
वेळ आली ही असती
कोणी मराठी राहिला नसता
जात वेगळीच असती
संस्कृती अन् धर्माची ती
उंचविली पताका
महाराष्ट्र तो घडवून गेला
शिवबा जाता जाता
साऱ्यांचा तो राजा माझा
बाणा त्याचा करारी
स्वराज्यासाठी लढला होता
घेऊनिया भरारी
कडेकपारी आजही ज्याचा
आवाज घुमतो हाय
तुमचं आमचं नातं काय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
माता जिजाऊ बळ पाठीशी
ध्येय एकच होते
रयतेसाठी अर्पण सारे
वेड मराठी होते
भवानी तलवार घेऊन हाती
केला गनिमी कावा
अख्या जगात ख्याती ज्याची
राजा असा म्हणावा
साऱ्यांचा तो राजा माझा
बाणा त्याचा करारी
स्वराज्यासाठी लढला होता
घेऊनिया भरारी
कडेकपारी आजही ज्याचा
आवाज घुमतो हाय
तुमचं आमचं नातं काय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय