Vandana Bhima
तूच शान तूच जान आमची तू अभिमान हे भिमा
तूच आई तूच बाप आमचा तुच हा प्राण हे भिमा
तूच दाविले रे स्वप्न या जीवा
तूच तारिले रे या दीना भिवा
तूच दाविले रे स्वप्न या जीवा
तूच तारिले रे या दीना भिवा
वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना
वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना
सुख शांती देऊन गेला
ती क्रांती घडऊन गेला
तूच माझा प्रभू तूच दाता
तूच आहेस रे मुक्तिदाता
एकजुटीने लढा हक्कासाठी
स्वाभिमानी बना प्रगतीसाठी
तूच दाविले रे स्वप्न या जीवा
तूच तारिले रे या दीना भिवा
तूच दाविले रे स्वप्न या जीवा
तूच तारिले रे या दीना भिवा
वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना
वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना
बंधुभाव हे रुजवीले बुद्धितेजा करुणेच्या सागरा
ज्ञान प्रतीक तू घटनेच्या शिल्पकारा तूच दिला आसरा
भारत एकसंघ करण्या तू धावला
बेसुर जीवनाला नवा सूर घावला
तूच दाविले रे स्वप्न या जीवा
तूच तारिले रे या दीना भिवा
तूच दाविले रे स्वप्न या जीवा
तूच तारिले रे या दीना भिवा
वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना
वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना
वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना
वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना
वंदना वंदना भिमा
वंदना वंदना भिमा
वंदना वंदना भिमा
वंदना भिमा