Andhaar
Mandar Cholkar
रोज रोज पाठलाग सावली असेल हि अनोळखी
दूर दूर आसमंती आर्तता कोमल ही हि कुणाची
काळ रात गोड गोड भासतो
अंधार हा
कघी कसे, कुठे किती हि डाव मांडते भीती
जथे तिथे सभोवती, दिसे भयाण आकृती
रौज रोज पाठलाग सावली असेल हि अनोळखी
दूर दूर आसमंती आर्तता कोमल ही हि कुणाची
असेल हि कुणीतरी त्या तिथे
तुइयाकडे लपूनच पाहते
क्षणात एक शांतता भेदते
उठला कल्लोळ हा
कघी कसे कुठे किती हि डाव मांडते भीती
जथे तिथे सभोवती, दिसे भयाण आकृती
मनाचा थांग आज हि ना कळे
जीवाला भावना सुडाची छळे
जखम जुनी तरी हि का भळभळे
डसला एकांत हा
कधी कसे कुठे किती हि डाव मांडते भीती
जथे तिथे सभोवती, दिसे भयाण आकृती
रौज रोज पाठलाग सावली असेल हि अनोळखी
दूर दूर आसमंती आर्तता कोमल ही हि कुणाची
हा