Masolivani Tujhi Ga Jwani

BELA SHINDE

तुमतेरे तुमतेरे तुमतेरे तुमतेरे तुमतेरे तुमतेरे तुम
तुमतेरे तुमतेरे तुमतेरे तुमतेरे तुमतेरे तुमतेरे तुम
मासोळीवाणी तुझी ग ज्वानी

हे मासोळीवाणी तुझी ग ज्वानी
करतीया जीवाची दैना
जाळ्यान तुझ्या बोलून राजा
गावाची न्हाय ही मैना
येरापिसा सारा कोळीवाडा
हि मासोळी जाळ्यात येईना
येरापिसा सारा कोळीवाडा
माझ्या रूपाचा बगून आईना
हारेहा हारेहा हारेहा हारेहा हाहाहा
हा हारेहा हारेहा हारेहा हाहाहा

हैया होहो हैया होहो हैया होहो
हैया होहो हैया होहो हैया होहो
हैया होहो

झिंग्यावाणी तुझा तोरा
फुकाचा तू कसला दरियाचा राजा
हो झिंग्यावाणी तुझा तोरा
फुकाचा तू कसला दरियाचा राजा
उधान तुझ्या या दरीयाला
पोरी सांभाळ गा तारू माझा
फिरतीचा तुफानी
सुटलाय वादळी वारा
हा येरापिसा सारा कोळीवाडा
माझ्या रूपाचा बगून आईना
येरापिसा सारा कोळीवाडा
हि मासोळी जाळ्यात येईना
हारेहा हारेहा हारेहा हारेहा हाहाहा
हा हारेहा हारेहा हारेहा हाहाहा

समिन्दारावणी डोळ्यात तुझ्या
दुबला ग काळजी माझा
समिन्दारावणी डोळ्यात तुझ्या
दुबला ग काळजी माझा
तुझ्यावाणी असे बेजार किती
फिरतात र माग माझ्या
आरून आरून
करतात मला इशारा ये ये ये
येरापिसा सारा कोळीवाडा
हि मासोळी जाळ्यात येईना
येरापिसा सारा कोळीवाडा
माझ्या रूपाचा बगून आईना

मासोळीवाणी तुझी ग ज्वानी
करतीया जीवाची दैना
जाळ्यान तुझ्या बोलून राजा
गावाची न्हाय ही मैना
अरे येरापिसा सारा कोळीवाडा
हि मासोळी जाळ्यात येईना (हा हा)
येरापिसा सारा कोळीवाडा
माझ्या रूपाचा बगून आईना
हारेहा हारेहा हारेहा हारेहा हाहाहा
हा हारेहा हारेहा हारेहा हाहाहा

Beliebteste Lieder von अजित परब

Andere Künstler von Film score