Punavechya Chandanyaat [Reprise]
पुनवेच्या चांदण्यात
गजा नाचतो अहं
ढोल त्याचा वाजतो रे
ढोल त्याचा वाजतो
पुनवेच्या चांदण्यात
गजा नाचतो अहं
ढोल त्याचा वाजतो रे
ढोल त्याचा वाजतो
आभाळाच्या खिडकी मढी
उभे शिव पार्वती
आभाळाच्या खिडकी मढी
उभे शिव पार्वती
लाडे लाडे बघा त्यांनी जशी लेकराची मूर्ती
ढगांच्या या घोंगडीत चांद सजतो
पुनवेच्या चांदण्यात
गजा नाचतो
ढोल त्याचा वाजतो रे
ढोल त्याचा वाजतो
चांद सुर्वेचा कान
दिन रात चालले हो
चांद सुर्वेचा कान
दिन रात चालले हो
औषदान निरावती त्यांना तुका बोलले हो
पाप पुण्याची तगडी देव वर तोलतो
पुनवेच्या चांदण्यात
गजा नाचतो
ढोल त्याचा वाजतो रे
ढोल त्याचा वाजतो
ढोल त्याचा वाजतो रे
ढोल त्याचा वाजतो