Padi Ghungur Majya Vajati Re

BHAGWANT NARVEKAR, MEERABAI SANT

पदी घुंगुर माझ्या वाजती रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे
मी तर माझ्या कृष्णाची
मी तर माझ्या कृष्णाची
मी होऊन गेले दासी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे

लोक बोलती मीरा वेडी
लोक बोलती मीरा वेडी
ज्ञाती कुलनाशी रे
ज्ञाती कुलनाशी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे

राणाजी विष प्याला देई
राणाजी विष प्याला देई
हासत मीरा प्राशी रे
हासत मीरा प्राशी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे

मीरेचेप्रभू गिरीधर नागर
मीरेचे प्रभू गिरीधर नागर
सहज मिळे अविनाशी रे
सहज मिळे अविनाशी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे
मी तर माझ्या कृष्णाची
मी तर माझ्या कृष्णाची
मी होऊन गेले दासी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे

Beliebteste Lieder von वैशाली माडे

Andere Künstler von Asiatic music