Jethe Jato Tethe Tu Maza

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया
चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

बोलो जाता बरळ करिसी ते नीट
बोलो जाता बरळ करिसी ते नीट
नेली लाज धीट केलो देवा
नेली लाज धीट केलो देवा केलो देवा
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

अवघे जन मझ झाले लोकपळ
अवघे जन मझ झाले लोकपळ
सोइरे सकल प्राण सखे प्राण सखे
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

तुका म्हणे आता खेळतो कौतुके
तुका म्हणे आता खेळतो कौतुके
झाले तुझे चूक अंतर्बाह्य
झाले तुझे चूक अंतर्बाह्य अंतर्बाह्य
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया
चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

Beliebteste Lieder von सुमन कल्याणपुर

Andere Künstler von Traditional music