Nakalat Saren Ghadale

DASARATH PUJARI, RAMESH ANAVKAR, DASHRATH PUJARI

नकळत सारे घडले
नकळत सारे घडले
मी वळता पाऊल अडले पाऊल अडले
नकळत सारे घडले
ती पहिली क्षण ओझरती
परिचयात ओळख नुसती
ती पहिली क्षण ओझरती
परिचयात ओळख नुसती
संभाषण ओठांवरती
संभाषण ओठांवरती
लाजण्यात राहुन गेले
लाजण्यात राहुन गेले
मी वळता पाऊल अडले पाऊल अडले
नकळत सारे घडले
नजरेला नजरेमधला
हसताना भाव उमगला
नजरेला नजरेमधला
हसताना भाव उमगला
प्रीतिचा डावही पहिला
प्रीतिचा डावही पहिला
मी क्षणांत मोहुन हरले
मी क्षणांत मोहुन हरले
मी वळता पाऊल अडले पाऊल अडले
नकळत सारे घडले
सोन्याहुन अति मोलाचे
हे माझे गुपित मनीचे
सोन्याहुन अति मोलाचे
हे माझे गुपित मनीचे
मनी सुगंध उधळीत नाचे
मनी सुगंध उधळीत नाचे
क्षण मलाच का हे नकळे
क्षण मलाच का हे नकळे
मी वळता पाऊल अडले पाऊल अडले
नकळत सारे घडले नकळत सारे घडले

Wissenswertes über das Lied Nakalat Saren Ghadale von सुमन कल्याणपुर

Wer hat das Lied “Nakalat Saren Ghadale” von सुमन कल्याणपुर komponiert?
Das Lied “Nakalat Saren Ghadale” von सुमन कल्याणपुर wurde von DASARATH PUJARI, RAMESH ANAVKAR, DASHRATH PUJARI komponiert.

Beliebteste Lieder von सुमन कल्याणपुर

Andere Künstler von Traditional music