Ya Navya Sukhala Kai Mahanu

Jagdish Khebudkar, Bal Palsule

या नव्या सुखाला काय म्हणू
या नव्या सुखाला काय म्हणू
हे भाग्य नव्हे सौभाग्य जणू
या नव्या सुखाला काय म्हणू

नटली शोभा नव्या घराची
ठेव सासरी माहेराची
अखंड माया संसाराची
अखंड माया संसाराची
गोफ लागली विणू लागली विणू
या नव्या सुखाला काय म्हणू

फांदीवरती चिमणाचिमणी
खुणाविती मजला रे घरट्यामधुनी
एकान्तीचे सुख पाहुनी
एकान्तीचे सुख पाहुनी
थरथरली ही तनू थरथरली ही तनू
या नव्या सुखाला काय म्हणू

या राजाची मी तर राणी
जीव फुलविते मोरावाणी
आनंदाची आळवित गाणी किती किती मी शिणू
किती मी शिणू
या नव्या सुखाला काय म्हणू
हे भाग्य नव्हे सौभाग्य जणू
या नव्या सुखाला काय म्हणू

Wissenswertes über das Lied Ya Navya Sukhala Kai Mahanu von सुमन कल्याणपुर

Wer hat das Lied “Ya Navya Sukhala Kai Mahanu” von सुमन कल्याणपुर komponiert?
Das Lied “Ya Navya Sukhala Kai Mahanu” von सुमन कल्याणपुर wurde von Jagdish Khebudkar, Bal Palsule komponiert.

Beliebteste Lieder von सुमन कल्याणपुर

Andere Künstler von Traditional music