Hum Aaye Hain

अपुनको नडनेकी हिम्मत ना कुणाची
फुकट नादी लागू नका
हे आपुनसे भिडणेकी जुरात्तना कोणाची
आमच्या वाटे जाऊ नका
चांदण्याचे गीत झाले नभ सारे झंकारले
वाऱ्यावरी सूर आले घेउनिया संगीत हे
हम आये हे हम आये हे हम आये हे हम आये हे
अपुनको नडनेकी हिम्मत ना कुणाची
फुकट नादी लागू नका
हे आपुनसे भिडणेकी जुरात्तना कोणाची
आमच्या वाटे जाऊ नका
चांदण्याचे चांदण्याचे गीत झाले गीत झाले
नभ सारे नभ सारे झंकारले
वाऱ्यावरी वाऱ्यावरी सूर आले सूर आले
घेउनिया घेउनिया संगीत हे
हम आये हे हमसा ना कोई हे यहा
हम आये हे हमसा ना कोई हे यहा
हम आये हे हम ही हे हमसे हे जहा
हम आये हे

ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
धुंद ताला वरी धुंद ताला वरी थिरकती पावले थिरकती पावले
भान हे हरपुनी भान हे हरपुनी गीत हे गायले
मन बेभान हे रंगले दंगले आज बेदुंध हे नाचले
क्षण मस्ती भरे आज पुरते उडे जोश जल्लोष अंगी भरे
चांदण्याचे चांदण्याचे गीत झाले गीत झाले
नभ सारे नभ सारे झंकारले
वाऱ्यावरी वाऱ्यावरी सूर आले सूर आले
घेउनिया घेउनिया संगीत हे
हम आये हे हमसा ना कोई हे यहा
हम आये हे हमसा ना कोई हे यहा
हम आये हे हम ही हे हमसे हे जहा
हम आये हे
अपुनको नडनेकी हिम्मत ना कुणाची
फुकट नादी लागू नका
हे आपुनसे भिडणेकी जुरात्तना कोणाची
आमच्या वाटे जाऊ नका
चांदण्याचे चांदण्याचे गीत झाले गीत झाले
नभ सारे नभ सारे झंकारले
वाऱ्यावरी वाऱ्यावरी सूर आले सूर आले
घेउनिया घेउनिया संगीत हे
हम आये हे हम आये हे हम आये हे
हम आये हे हम आये हे हम आये हे
हम आये हे हम आये हे हम आये हे

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music