Kon Jane

कोण जाने
काय जुळले
भावनांना हि ना कळले
कोण जाने
काय जुळले
भावनांना हि ना कळले
कालचे परके कुनीचे
हो कालचे परके कुनीचे
काळजाला आज भिडले
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे

नेमके हे कुठे
धावणे तुझे
का कधी ना कळले कुणा
वागणे तुझे
का असे रे ऐन वेळी
हे तुझे हरवणे
सापडेना ओळखीची
अजूनही वाट का तुला रे
गुंतन्या मना
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे

उत्तरे शोधती
प्रश्न हे नवे
बंध का नकळेते असे
वाटती हवे
सोडताना हात का हे
गुंतणे उमगते
ओढ लागे हि कशाची
थबकती पावले कशाला
हि पुन्हा पुन्हा
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे
चालता चालता
सोबती मी असे
ना कळे का नको
वाटते थांबणे

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music