Majhya Antari

मन माझे हे मन माझे हे ए
मन माझे हे मन माझे हे
मन माझे हे मन माझे हे

मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
हो मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
होऊनि तू साजणी येशील का माझ्या घरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी

तुझ्या केसात माळीण मी तुला हवा तसा गजरा
माझ्यासाठीच हा सारा तुझा तोरा तुझा नखरा
जीव तुझ्यावरी जडला
जीव तुझ्यावरी जडला
लाई दिसातेस तू भारी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी

हे रूप किती पाहु बेचैन कसा राहू
तू हळव्या एकांती दे तुझा हात हाती
आहेस तू कमाल
आहेस तू कमाल
कुणी नाही तुझ्या परी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
हो मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
होऊनि तू साजणी येशील का माझ्या घरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music