Majhyat Chaand Rusla

Ashvini Shende

बघ ऐकू येते चाहुल पडलं सुखाचं पाऊल
बघ ऐकू येते चाहुल पडलं सुखाचं पाऊल
जीव मोर पिस झाला मोर पिस झाला
माझ्यात चांद रुजला माझ्यात चांद रुजला
ला ला ला ला ला ला ला ला ला
माझ्यात चांद रुजला माझ्यात चांद रुजला

बघ ऐकू येते चाहुल पडलं सुखाचं पाऊल
जीव मोर पिस झाला मोर पिस झाला
माझ्यात चांद रुजला माझ्यात चांद रुजला
ला ला ला ला ला ला ला ला ला

आता शरीर बोले बघ वेगळीच भाषा
आता शरीर बोले बघ वेगळीच भाषा
त्याच्या तुझ्या नी माझ्या जुळतील सर्व रेषा
त्याच्या तुझ्या नी माझ्या जुळतील सर्व रेषा
अपुल्यात अमृताचा हो
अपुल्यात अमृताचा अनुबंध चिंब ओला
माझ्यात चांद रुजला माझ्यात चांद रुजला
ला ला ला ला ला ला ला ला ला
माझ्यात चांद रुजला माझ्यात चांद रुजला
हा हा हा हा ला ला ला ला

तो तुझ्यासारखा व्हावा तो तुझ्यासारखा दिसावा
तो तुझ्यासारखा असावा तो तुझ्यासारखा हसावा
देहा मधुन माझ्या हो हो हा हा
देहा मधुन माझ्या तुझा सुगंध आला
माझ्यात चांद रुजला माझ्यात चांद रुजला
हो हो हो हो हा हा हा हा
माझ्यात चांद रुजला माझ्यात चांद रुजला
ला ला ला ला ला ला ला ला

मुठीत त्याच्या इवल्या हो हो
मुठीत त्याच्या इवल्या आभाळ ते असेल (आभाळ ते असेल)
ओठांमधुन त्याच्या सुख आपुले हसेल (सुख आपुले हसेल)
इच्छांचा बांधु पाई त्याच्या रुणझुणता वाळा
इच्छांचा बांधु पाई त्याच्या रुणझुणता वाळा
हातून सुटण्याचा लागे त्याला चाळा
बघ दमुन भागुन हो हो हो हा हा हा हा
बघ दमुन भागुन तुझ्या कुशीत निजला
ला ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला

Wissenswertes über das Lied Majhyat Chaand Rusla von स्वप्निल बांदोडकर

Wer hat das Lied “Majhyat Chaand Rusla” von स्वप्निल बांदोडकर komponiert?
Das Lied “Majhyat Chaand Rusla” von स्वप्निल बांदोडकर wurde von Ashvini Shende komponiert.

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music