Ashich Saath Rahu De

Shantaram Nandgaonkar

लाला लाला ला ला लालाला लाला लाला ला ला लालाला
अशीच साथ राहू दे फुलास सोरभाची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची
अशीच साथ राहू दे फुलास सोरभाची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची

अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात
मिटुन लोचले तुला मिठीत सावरीत
अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात
मिटुन लोचले तुला मिठीत सावरीत
तार छेडिता स्वरात रास चुंबनांची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची

स्पर्श स्पर्श वेचिते तुझाच चंदनाचा
मोहरे मनात गंध प्रीत बंधनाचा
स्पर्श स्पर्श वेचिते तुझाच चंदनाचा
मोहरे मनात गंध प्रीत बंधनाचा
मी जपून ठेवते स्मृती अशा सुखाची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची

यापुढे कधीच दूर जाऊ तू नकोस
घे मिटुन काळजात या मुक्या कळीस
यापुढे कधीच दूर जाऊ तू नकोस
घे मिटुन काळजात या मुक्या कळीस
ही क्रणानुबंधने अशी युगायुगांची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची
अशीच साथ राहू दे फुलास सोरभाची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची
लाला लाला ला ला लालाला लाला लाला ला ला लालाला

Wissenswertes über das Lied Ashich Saath Rahu De von Anuradha Paudwal

Wer hat das Lied “Ashich Saath Rahu De” von Anuradha Paudwal komponiert?
Das Lied “Ashich Saath Rahu De” von Anuradha Paudwal wurde von Shantaram Nandgaonkar komponiert.

Beliebteste Lieder von Anuradha Paudwal

Andere Künstler von Film score