Mi Varyachya Vegane Aale
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले
वसंतातले रंग ल्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले
वसंतातले रंग ल्याले
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले
वसंतातले रंग ल्याले
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले
वसंतातले रंग ल्याले
बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा
बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा
आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा
बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा
आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा
कुठे पान नादात हाले तसे फूल लाजून बोले
तुझी पाकळी मीच झाले
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले
वसंतातले रंग ल्याले
आभाळ गंधाळताना दो जीव स्वप्नाळताना
आभाळ गंधाळताना दो जीव स्वप्नाळताना
श्वासांतही कैफ आला हे चांदणे सांडताना
आभाळ गंधाळताना दो जीव स्वप्नाळताना
श्वासांतही कैफ आला हे चांदणे सांडताना
तुझा स्पर्श होताच गाली मनी मल्मली हालचाली
क्षणी चंद्र गंधात न्हाले
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले
वसंतातले रंग ल्याले
वसंतातले रंग ल्याले
वसंतातले रंग ल्याले