Vithlachi Aarti

येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप हातीं धाडी निरोप
पंढरपुरीं आहे
पंढरपुरीं आहे माझा मायबाप
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला कैसा गगनीं झळकला
गरुडावरि बैसोनि
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी आम्हां नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
असो नसो भाव आम्हा दुनिया आला आम्हा दुनिया आला
कृपाद्रीष्टी पाहे
कृपाद्रीष्टी पाहे माझा पंढरी राया
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें

Beliebteste Lieder von Anuradha Paudwal

Andere Künstler von Film score