Ghadi Ghadi Are Mohana
छबिदार सुरत साजिरी दिसे गोजिरी बरी अवडली समाजा मना
घडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि
घडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि
भरम धरिल जन तुझा नि माझा
भरम धरिल जन भरम धरिल जन तुझा नि माझा
पहा पुरती चौकशी
सजणा नको रे बोलु मशि सजणा नको रे बोलु मशि
छबिदार सुरत साजिरी छबिदार सुरत साजिरी
दिसे गोजिरी बरी अवडली समाजा मना
कुठे दिसे ना दुजा पुरुष मज
कुठे दिसे ना दुजा पुरुष मज
तुजसम रे देखणा
सजणा तुजसम रे देखणा
तुझी प्रीत लाधली कुठुन रोज नीट उठुन तुटुन जीव पडतो झाले पिशी
सजणा नको रे बोलु मशि
सजणि नको ग बोलु मशि
घडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि
दिसतेस चटक चांदणी चांदणी चांदणी
दिसतेस चटक चांदणी अगे साजणी
मनी तू ठसलीस अमुच्या गडे
मनी तू ठसलीस अमुच्या गडे
छंद लागला तुझा अम्हाला रात्रंदिन फाकडे रात्रंदिन फाकडे
नीज ध्यास सदा अंतरी
नीज ध्यास सदा अंतरी फिदा तुजवरी
घरी मी सिद्ध करुनिया विडे
घरी मी सिद्ध करुनिया विडे
एकान्ति मुखि घालता चकाकतील
एकान्ति मुखि घालता चकाकतील
माझ्या हातातील चुडे
माझ्या हातातील चुडे
इश्काची चटक लागली
इश्काची चटक लागली जीवा चांगली रंगली वृत्ती तुजपाशी
इश्काची चटक लागली जीवा चांगली रंगली वृत्ती तुजपाशी
सजणा नको रे बोलु मशि
सजणि नको ग बोलु मशि
घडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि
इश्काची चटक लागली
इश्काची चटक लागली जीवा चांगली
रंगली वृत्ती तुजपाशी
रंगली वृत्ती तुजपाशी
सजणा सजणा नको रे बोलु मशि
सजणा नको रे बोलु मशि
घडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि
घडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि