Jahali Jaagi Panchvati

G D MADGULKAR, HRIDAYNATH MANGESHKAR

जाहली जागी पंचवटी
कळ्याफुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी
जाहली जागी पंचवटी
जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

पहाटवारा सुटला शीतल
अंब्यावरती बोले कोकिळ
पहाटवारा सुटला शीतल
अंब्यावरती बोले कोकिळ
तापसबाळा जळा चालल्या
तापसबाळा जळा चालल्या
कुंभ घेउनी कटी
जाहली जागी पंचवटी

सडा शिंपण्या आश्रमांगणी
सडा शिंपण्या आश्रमांगणी
कवाड उघडी जनकनंदिनी
उभा पाहिला दीर लक्षुमण राखित पर्णकुटी
जाहली जागी पंचवटी

बघुन तयाची निष्ठा प्रीती
जानकी नयनी जमले मोती
बघुन तयाची निष्ठा प्रीती
जानकी नयनी जमले मोती
त्या मोत्यांचा सडा सांडला
त्या मोत्यांचा सडा सांडला
भूमीवर शेवटी
जाहली जागी पंचवटी

Wissenswertes über das Lied Jahali Jaagi Panchvati von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Jahali Jaagi Panchvati” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Jahali Jaagi Panchvati” von Lata Mangeshkar wurde von G D MADGULKAR, HRIDAYNATH MANGESHKAR komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score