Jeevacha Pakharu Khudkan

P SAVALARAM, RAM KADAM

हा हा हा ओ ओ ओ जीवाचं पाखरू खुद्कन हसतंय
भुर्रकन उडतंय गर्रकन फिरतंय
मनाच्या मळ्यात
मनाच्या मळ्यात
जीवाचं पाखरू खुद्कन हसतंय
भुर्रकन उडतंय गर्रकन फिरतंय
मनाच्या मळ्यात
कणसाच्या कोंदण मोत्याची चांदणी
कणसाच्या कोंदण मोत्याची चांदणी
चांदणी
माझ्या बाई अंगानी टीप टीप टिपतंय
टीप टिपतंय
मनाच्या मळ्यात मनाच्या मळ्यात
जीवाचं पाखरू खुद्कन हसतंय
भुर्रकन उडतंय गर्रकन फिरतंय
मनाच्या मळ्यात
हिरव्या गोशात पिवळ्या वेशात
हिरव्या गोशात पिवळ्या वेशात
पानाच्या कोशात छुपं छुपं छपतंय
छुपं छुपं छपतंय
मनाच्या मळ्यात मनाच्या मळ्यात
जीवाचं पाखरू खुद्कन हसतंय
भुर्रकन उडतंय गर्रकन फिरतंय
मनाच्या मळ्यात
दूर जात राणी गोड गात गाणी ओ ओ ओ
दूर जात राणी गोड गात गाणी
कुणाच्या गण कानी गुलुगुलु बोलतंय
गुलुगुलु बोलतंय
मनाच्या मळ्यात मनाच्या मळ्यात
जीवाचं पाखरू खुद्कन हसतंय
भुर्रकन उडतंय गर्रकन फिरतंय
मनाच्या मळ्यात

Wissenswertes über das Lied Jeevacha Pakharu Khudkan von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Jeevacha Pakharu Khudkan” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Jeevacha Pakharu Khudkan” von Lata Mangeshkar wurde von P SAVALARAM, RAM KADAM komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score