Jo Aavdato Sarvala

P SAVALARAM, VASANT PRABHU

जो आवडतो सर्वाला
जो आवडतो सर्वाला तोचि आवडे देवाला
तोचि आवडे देवाला

दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी
दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी ओ ओ ओ
फोडि पाझर पाषाणाला
फोडि पाझर पाषाणाला
तोचि आवडे देवाला
तोचि आवडे देवाला

घेउनि पंगु अपुल्या पाठी आंधळ्याची होतो काठी
घेउनि पंगु अपुल्या पाठी आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी
पायाखाली त्याच्यासाठी ओ ओ ओ
देव अंथरी निज हृदयाला
देव अंथरी निज हृदयाला
तोचि आवडे देवाला
तोचि आवडे देवाला
जनसेवेचे बांधुन कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकुन
जनसेवेचे बांधुन कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृदसिंहासन
अर्पुन आपुले हृदसिंहासन ओ ओ ओ
नित् भजतो मानवतेला
नित् भजतो मानवतेला
तोचि आवडे देवाला
तोचि आवडे देवाला
जो आवडतो सर्वाला

Wissenswertes über das Lied Jo Aavdato Sarvala von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Jo Aavdato Sarvala” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Jo Aavdato Sarvala” von Lata Mangeshkar wurde von P SAVALARAM, VASANT PRABHU komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score