Malachya Malyamadhi

ANANDGHAN, YOGESH

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब जाईजुई मोगरा फुलवित
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब जाईजुई मोगरा फुलवित
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं

दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं मायेची वयनी
दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं मायेची वयनी
हसतं डुलतं मोत्याचं पीक येतं
गुलाब जाईजुई मोगरा फुलवित
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं

लाडकी लेक राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमनीचं

सावळा बंधुराया साजिरी वयनीबाई
सावळा बंधुराया साजिरी वयनीबाई
गोजिरी शिरपा हौसा माहेरी माज्या हाई
वाटेनं माहेराच्या धावत मन जातं
गुलाब जाईजुई मोगरा फुलवित
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं

गडनी सजनी गडनी सजनी गडनी गं

राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी जीवाचं लिंबलोणं
राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी जीवाचं लिंबलोणं
मायेला पूर येतो पारुचं मन गातं
गुलाब जाईजुई मोगरा फुलवित
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब जाईजुई मोगरा फुलवित
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं

Wissenswertes über das Lied Malachya Malyamadhi von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Malachya Malyamadhi” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Malachya Malyamadhi” von Lata Mangeshkar wurde von ANANDGHAN, YOGESH komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score