Ranjan Gaavala
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
चला पहाटे पहाटे
देव केव्हाचा जागला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
त्रिपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे
त्रिपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे
त्रिपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे
पुत्र गणपती गणपती
रणी सायाला धावला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
दहा शुंडांचा शुंडांचा
वीसा भुजांचा शोभला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
स्तोत्र संकटनाशनाचे
तुम्ही बोला बोला वाचे
स्तोत्र संकटनाशनाचे
तुम्ही बोला बोला वाचे
महा उत्कट उत्कट
देवा भक्तीला पावला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला