Sai Babanchi Aarti

आरती साईबाबा आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा
आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा

जाळुनियां अनंग स्वस्वरूपी राहेदंग
मुमुक्षूजनां दावी
निज डोळा श्रीरंग
निज डोळा श्रीरंग
आरती साईबाबा
आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा

जयामनी जैसा भाव
तया तैसा अनुभव
दाविसी दयाघना
ऐसी तूझाहा भाव
तूझाहा भाव
आरती साईबाबा
आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा

तुमचे नाम ध्याता
हरे संस्कृती व्यथा
अगाध तव करणी
मार्ग दाविसी अनाथा
मार्ग दाविसी अनाथा
आरती साईबाबा
आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा

कलियुगी अवतार
सगुण परब्रह्मः साचार
अवतीर्ण झालासे
स्वामी दत्त दिगंबर
दत्त दिगंबर
आरती साईबाबा
आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा

आठा दिवसा गुरुवारी
भक्त करिती वारी
प्रभुपद पहावया
भवभय निवारी
भवभय निवारी
आरती साईबाबा
आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा

माझा निजद्रव्यठेवा
तव चरणरज सेवा
मागणे हेचि आता
तुम्हा देवाधिदेवा
देवाधिदेवा
आरती साईबाबा
आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा

इच्छित दिन चातक
निर्मल तोय निजसुख
जपावे माधवा या
सांभाळ आपुली भाक
आपुली भाक
आरती साईबाबा
आरती साईबाबा
सौख्यदातार जीवा
चरणरजातली
द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा
आरती साईबाबा

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score